चांगल्याविक्रेत्याचेनऊ_सिक्रेट _गुण
चांगल्याविक्रेत्याचेनऊ_सिक्रेट _गुण 📌 व्यवसाय किती छोटा असू दया अथवा मोठा ! विक्री नाही तर काहीच नाही. अजूनही बऱ्याचठिकाणी सेल्समन >> ग्राहक या संवादातुनच क्लोजिंग होताहेत ,म्हणजे???? सेल्समनच्या सॉफ्ट स्किलवर बराच खेळ अवलंबुन आहे ,तेंव्हा चांगल्या सेल्समनचे हे नऊ गुण समजाऊन घ्या आणि रोजच्या व्यहारात वापरा ! नक्कीफायदाच होईल ! (1) अतिउत्साहसेल_डाऊन! 📌वाचकापैकी किती जणांना वाटतं कि त्यांच्या मुलाने सेल्समन् बनावं ? 📌बरं डॉक्टर इंजिनिअर बनावं असं किती जणाना वाटतं ???? 📌स्वाभाविक उत्तरं सगळ्यांना माहितीय याचं सगळ्यात मोठ्ठं कारण ? सेल्समन अवास्तव बडबड करतात ! ही अवास्तव /एककल्ली / अतीउत्साही बडबड विक्री न होण्याचं मुख्य कारण आहे. मग कशी करायची विक्री ? #Doctor_way, कोणतेही डॉक्टर ज्याप्रमाणे पुर्ण ऐकून घेऊनच मग औषध लिहितात ना ? त्याप्रमाणे शiतपणे घ्या ! बघा चांगला सेल्समन असाच वागतो शांत ! ********* (2) pitching_आताजुनंझालंय! 📌 आपण किती चांगली सर्विस देऊ शकतो ? किती चांगले प्रॉडक्ट विकतो ? किती चांगली आफ्टर सेल सर्विस देतो ? हे असं नॉनस्...